kavatya mahakal चंद्रकांत पंड्या यांनी अनेक गुजराती चित्रपटात काम केले. त्यांनी सर्वाधिक गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत निषाद राज राजाची भूमिका साकारली होती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ७२ वर्षाचे होते.