Free Ration

प्रधान्य क्रमांकातील घरांमधील नागरिकांना या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीला पाच किलोमीटर जाणारे तसेच अत्यंत योजनेअंतर्गत 35 किलो धान्य प्रत्येक कुटुंब एक वर्षासाठी मोफत दिले जाईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित अन्नधान्य तीन किलो प्रति रुपये किलो तांदूळ दोन रुपये प्रति किलो आणि एक रुपये भरडधान्य पहिले मिळत होते. परंतु आता एकही रुपया देण्याची गरज राहिलेली नाही. पूर्णपणे मोफत धान्य तुम्हाला मिळणार आहे.