या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ३६ हजार रुपये पीक नुकसान भरपाई मिळणार

0

पीक विमा : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाईची आहे. पीक विम्यासाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना पीक विमा देते. जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळेल

पेटीएम अॅप डाउनलोड करून महिन्याला ३०-४० हजार रुपये कमवा


शेतकरी बांधवांनो आपल्याला तर माहितीच आहे. Crop Insurance की गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भागात मोठा खूप मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेले आहेत. Crop Insurance तर काही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. यासाठी सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता. Crop Insurance आणि शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास सांगितले होते. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झालेला आहे. या बातमीच्या माध्यमातून आज आपण कोणत्या शेतकऱ्यांना किती पिक विमा मिळाला आहे. याबाबत माहिती पाहणार आहोत. पीक विमा
महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर् यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36000 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पीक विम्याची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. . गेल्या काही हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा पाच जिल्ह्यांमध्ये यासाठी शासनाने १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खालील लिंकवर क्लिक करून पात्र पाच जिल्ह्यांची सविस्तर यादी मिळवू शकता. या पात्र ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी ३६० हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. पीक विमा

येथे क्लिक करून यादीत आलेले नाव पहा

बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तसा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांना १३५०० रुपये पीक विमा मिळणार होता, मात्र आता शेतकऱ्यांना हेक्टरी २७० हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. पीक विम्याच्या लाभात वाढ

येथे क्लिक करून यादीत आलेले नाव पहा

यापूर्वी शेतकऱ्यांना १८००० हजार रुपयांचा पीक विमा मिळणार होता. आता हाच पीक विमा शेतकऱ्यांना हेक्टरी ३६० हजार रुपये वाढीव दराने मिळणार आहे. पीक विम्यावरील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विमा जमा होणार आहे. पीक विमा १५७ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी ३६ हजार रुपये येण्यास सुरुवात होईल. पीक विमा

पेटीएम अॅप डाउनलोड करून महिन्याला ३०-४० हजार रुपये कमवा

Leave A Reply

Your email address will not be published.