CHECK YOUR CIBIL SCORE NOW

कुठलीही बँक कर्ज देण्याअगोदर आपला सिबिल स्कोर Cibil Score  चेक करते. जर सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे बँक आपल्याला कर्ज मंजूर करते.

जर आपण यापूर्वीचे कर्ज थकवले असेल किंवा बुडविले  असेल किंवा आपल्या कर्जाचे हप्ते थकले असतील तर त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर होतो. सिबिल स्कोर Cibil Score वेळो वेळी चेक करावा कारण आपल्या नावावर असलेले कर्ज व त्याचे हप्ते आपण रेगुलर भरतोय का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डचा गैरवापर करून दुसऱ्या कुणी आपल्या नावावर कर्ज काढले आहे का हेदेखील आपल्याला माहीत होते.

सिबिल स्कोर येथे चेक करा